कोण जिंकणार… कोणाचा झेंडा फडकणार… जनता कोणाच्या बाजूने…

कोण उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार…. AM न्यूज वृत्तांकन, वणी दिवाळीचा सण सर्वजण आनंदात साजरा करत असून अतिशय जल्लोषात घरोघरी फटाके फोडण्याचा आनंद नागरिक घेत आहे मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये 23 नोव्हेंबरला कोण जिंकल्यावर फटाके फोडणार गुलाल उधळणार हे मात्र गुपित आहे. वणी विधानसभा क्षेत्रावर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विकास पुरुष, कामाचा माणूस … Continue reading कोण जिंकणार… कोणाचा झेंडा फडकणार… जनता कोणाच्या बाजूने…