AM न्यूज वृत्तांकन, वणी
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती वणी पोलीस स्टेशन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी रायबोले, सहायक फौजदार शेखर वांढरे, पोलीस हवालदार सुहास मंदावार ,ज्ञानेश्वर आत्राम, शंकर चौधरी,सचीन मडकाम, शुभम सोनुले, सांगर सिडाम, गजानन कुडमेथे, जया रोगे, छाया उमरे आणि कर्मचारी उपस्थित होते.





