शिवसेनेचे माजी आमदार स्व. श्री विश्वासभाऊ नांदेकर यांचे दीर्घ आजाराने मुंबई येथील लिलावती रुग्णालयात निधन झाले. आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रात्री 11.00 च्या सुमारास मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. हि वार्ता पसरताच वणी विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली.
भावपूर्ण श्रद्धांजली




