Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

ज्योतिषाने केली भविष्यवाणी… हा उमेदवार होणार का आमदार…भविष्यवाणी खरी होणार का ?

निकालाला अवघे काही तास… सर्वत्र उत्सुकता शिगेला पोहोचली… भविष्यवाणी होणार का खरी…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

23 तारखेचा उगवणारा सूर्य कोणाच्या भाग्यात प्रकाशमय करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. निकालाची सुरुवात होण्यास अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहे. आज जिकडे तिकडे फक्त निकालाची चर्चा होती. 10 हजाराने हा जिंकणार, 15 हजाराने तो पुढे राहणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीत उत्सुकता शिगेला पोहचली आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र एका उमेदवारासाठी भविष्यवाणी केली आहे. यावेळी पण तेच जिंकणार आहे.

2014 पासून वणी विधानसभा क्षेत्रावर भाजपचा झेंडा फडकत आहे. आता 2024 मध्ये पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार अशी भविष्यवाणी ज्योतिष्यानी केली आहे. कारण संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे कार्य असल्याने भाग्यदय उत्तम आणि राजयोग आहे.

लोकप्रिय आमदार यांनी वणी विधानसभा क्षेत्रामध्ये जनतेचे अनेक काम केलेले आहे. त्यांच्या घरी आल्यावर त्यांचं काम होणार हे शंभर टक्के सर्वांना माहिती आहे. तसेच आमदारांचा जनता दरबार हा सुद्धा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचा भाग्योदय गुणांक दर्जात्मक असून सूर्य व गुरू प्रबळ आहे. त्यामुळे विजय नक्की होणार आणि आमदार पदावर तिसऱ्यांदा निवडून येणार अशी भविष्यवाणी ज्योतिषांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात काय निकाल लागतो हे 23 तारखेला दुपारी 1वाजता समजणार आहे आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular