Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

खेळणाऱ्या मुलावर हल्ला…. पालकांनो सावधान आपल्या मुलांना सांभाळा..

AM न्यूज वृत्तांकन वणी

खाली तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओ पाहता येईल लिंक वर क्लिक करून पहावे….. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली घटना

वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील सदाशिव नगर मध्ये घटना एक घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद्य झाल्यामुळे ही घटना उघडगीस आली आहे. अचानक त्या मुलावर चांगलाच हल्ला झाला आणि या हल्ल्यात त्याचा कानाला खूप गंभीर जखम झाली आहे. त्याला कोणतीही माहिती नसल्याने अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

वणी शहरात व आजूबाजूला रस्त्यावर कुत्रे नेहमी बसलेले असतात आणि हे कुत्रे दुचाकी, सायकल, चार चाकी व पायी चालणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करतात. त्यामुळे नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.

सदाशिवनगर हे जिल्हा परिषद कॉलनी च्या बाजूला सदाशिवनगर आहे तिथे दुपारी श्रीजित श्रीकांत कालर वय 9 वर्ष व त्याचे मित्र सायकलने खेळत होते. खेळता खेळता त्या कुत्र्याने अचानकच त्या मुलावर हल्ला केला, त्याची मान पकडली त्याला संपूर्ण शरीराला गंभीर जखम झालेली आहे. तेथे आरडाओरडा झाल्यामुळे परिसरातील महिला बाहेर आल्यावर त्या कुत्र्याला पळवून लावले. त्यामुळे त्या लहान मुलाचे प्राण वाचले. ही घटना अनिल उत्तरवार यांच्या घरासमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे गंभीर प्रकार पाहता आला. त्यामुळे सर्व स्तरातून पिसाळलेल्या कुत्र्यांचा व रस्त्यावर हैदोस घालणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाला करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular