AM news वृत्तांकन, वणी
स्व. श्री माधवराव सरपटवार यांचे आज दिनांक 14/11/2025 रोजी रात्री 10.00 वाजता दुःखद निधन झाले. श्री जैताई मातृगौरव पुरस्कार प्राप्त, जैताई भक्त, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त मुख्यध्यापक माधव गंगाधर सरपटवार यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.
मागील काही महिन्यापासून ते आजारी होते, मात्र अचानक प्रकृती खालवली व त्यांना देवाज्ञा झाली.
अंतिम विधी दिनांक 15 नोव्हेंबर ला सकाळी 11.30 वाजता त्यांचे घरून शेवाळकर परिसर, वणी येथून मोक्षधाम येथे होणार आहे.




