Sunday, July 26, 2026
Google search engine
spot_imgspot_img

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

सिंगापूर शिक्षण पद्धतीने शिकविणारे एकमेव शाळा आपल्या वणी शहरात….

सरस्वतीचा असावा ध्यास
लक्ष्मीचा असावा सदा वास
लक्ष दिव्यांची जीवनी आरास
उजळून निघावा प्रत्येकाचा क्षण खास…

पूजनाने लक्ष्मीच्या अखंड व्हावी आपणावर धनाची बरसात….
सदैव चांगल्या माणसांची असावी साथ…
निरामय आरोग्यदायी लाभावे आयुष्य…
उज्ज्वल व्हावे प्रत्येकाचे भविष्य…
दिव्याने दिवा पेटत जावा…
मंगलमयी हर क्षण व्हावा…

दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular