Thursday, July 23, 2026
Google search engine
spot_imgspot_img

दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

सरस्वतीचा असावा ध्यास
लक्ष्मीचा असावा सदा वास
लक्ष दिव्यांची जीवनी आरास
उजळून निघावा प्रत्येकाचा क्षण खास…

पूजनाने लक्ष्मीच्या अखंड व्हावी आपणावर धनाची बरसात….
सदैव चांगल्या माणसांची असावी साथ…
निरामय आरोग्यदायी लाभावे आयुष्य…
उज्ज्वल व्हावे प्रत्येकाचे भविष्य…
दिव्याने दिवा पेटत जावा…
मंगलमयी हर क्षण व्हावा…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा …

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular