मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन
AM news 24 वृत्तांकन, वणी
वणी विधानसभा क्षेत्रात विकास कार्य करणारे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार हे श्री जैताई मंदिरात सायंकाळी आरतीला 6.30 वाजता उपस्थित राहणार आहे.
जैताई नवरात्री उत्सवात रोज सायंकाळी आरती साठी यजमान असतात. त्यामुळे आजच्या आरतीला संजीवरेड्डी बोदकुरवार सहपत्नी उपस्थित राहणार असून त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. तसेच जैताई मातेचे मोठे भक्त सुद्धा आहे. त्यांनी 1 कोटींचा निधी सुद्धा मंदिराच्या विकास कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. वणी कर जनतेकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….




