Saturday, October 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

आज नृत्य कार्यक्रम…

जैताई नवरात्री उत्सवात होणार शास्त्रीय नृत्यावर आधारित नृत्य…

AM news24 वृत्तांकन, वणी

दरवर्षी प्रमाणे जैताई नवरात्री उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जैताई मंदिराच्या प्रांगणात नुपूर निकेतन तर्फे विविध नृत्य सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी सायंकाळी 7.30 वजता उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular