Wednesday, October 28, 2026
Google search engine
spot_imgspot_img

‘माझं गाव, माझा वक्ता’ व्याख्यानमालेचे आयोजन


प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
विदर्भ साहित्य संघ व श्रीमती नुसाबाई चोपणे उच्च माध्यमिक विद्यालय, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझं गाव, माझा वक्ता’ व्याख्यानमालेच्या ६२ व्या पुष्पांतर्गत गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुप्रिया (केदार) मेहता यांचे ‘भौतिकशास्त्र व अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी रविंद्र देवाळकर उपस्थित राहणार आहेत. व्याख्यान श्रीमती नुसाबाई चोपणे विद्यालयाच्या सभागृहात होणार असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular