प्रतिनिधी आकाश दुबे, वणी

सुशगंगा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ध्रुव बावणे याने वणी येथे दिनांक १० आगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा १७ वर्षा खालील झालेल्या सपर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. त्याचा या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, व्यवस्थापकीय संचालक . मोहन बोनगिरवार , मुख्याध्यापक प्रवीणकुमार दुबे व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





