Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

सुवर्ण संधी…शेअर मार्केट प्रशिक्षण वर्ग आपल्या वणी शहरात…

1 सप्टेंबर पासून ऑनलाईन वर्ग सुरू…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

मागील काही वर्षापासून शेअर मार्केट मध्ये लोक पैसे गुंतवून हजारो लाखो कमवीत आहे व त्याबाबतीत अनेक गुंतवणूकदरानी याबाबत पुणे, मुंबई, नागपूर येथे शिकवणी वर्गामध्ये जाऊन उत्कृष्ट पद्धतीने शेअर मार्केटचे ज्ञान संपादन केले आहे.

आता आपल्या वणी शहरात शेअर मार्केटचे प्रशिक्षण वर्ग दिनांक 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. हे सर्व वर्ग रोज रात्री 9 ते 10 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याकरिता ज्यांना कोणाला शिकण्याची व शेअर मार्केट मधून घरी बसून पैसे कमवण्याची ही उत्कृष्ट संधी आहे. त्यासाठी प्रशिक्षण वर्गामध्ये प्रवेश घेण्याकरिता 29 ऑगस्ट ही प्रवेश घेण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे. प्रशिक्षण वर्गाची फी फक्त वीस हजार रुपये आहे.

काय शिकविण्यात येणार आहे

त्यात मूलभूत संकल्पना काय असणार आहे, शेअर बाजार स्टॉक इक्विटी गुंतवणुकीच्या तत्त्वांचे सखोल ज्ञान, व्यापाराची तत्त्वज्ञान, बाजाराचे तांत्रिक आणि मूलभूत विश्लेषण कसे करायचे, जोखिम व्यवस्थापन कसे सुरक्षितपणे गुंतवणूक करायची आणि जोखीम कमी करायची याची माहिती तसेच प्रात्यक्षिक मध्ये खरेखुरे व्यवहार , शेअर बाजार वातावरणात व्यवहार करून शिकण्याची संधी, रणनीतीची अंमलबजावणी, सैद्धांतिक ज्ञानावर आधारित विविध ट्रेडिंग रणनीती अमलात आणणे. मार्गदर्शन आणि सुधारणा, अनुभवी प्रशिक्षकांकडून आपल्या पद्धतीचे मूल्यमापन आणि सुधारणा अशा पद्धतीचे शिकविण्यात येणार आहे.


आपल्या वणी शहरात मागील सात वर्षापासून रोहित काकडे यांनी शेअर मार्केट शेअर व्यापार या संबंधित विविध प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या व त्यांच्या माध्यमातून या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रोहित काकडे हे शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे व त्यातून उत्तम पैसा कमविण्यासाठी खूप तज्ञ आहे. शहरात खरेदी विक्री इमारत, पवणसुत बिल्डिंग मटेरियल जवळ, यवतमाळ रोड वर कार्यालय आहे. अनेकांना त्यांनी शेयर मार्केट मध्ये तज्ञ करून त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपले उत्पन्न वाढवावे. अधिक माहिती करिता आपण रोहित काकडे यांच्याशी संपर्क करा.. 7743906960

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular