Wednesday, July 22, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वणीत अणे जयंती निमित्त आशुतोष अडोणी यांचे व्याख्यान…

जैताई मंदिरातील सभागृहात होणार व्याख्यान….


प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी


विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता जैताई मंदिराच्या सभागृहात नागपूर येथील नामवंत वक्ते आशुतोष अडोणी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘ अमृताचे पुत्र ‘ हा आहे.आशुतोष अडोणी हे संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक असून विदर्भातील लोकप्रिय वक्ते आहेत. उल्लेखनीय म्हणजे अणे जयंती निमित्त आयोजित केलेले विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे हे सुवर्ण महोत्सवी व्याख्यान असून व्याख्यानाच्या अध्यक्षपदी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular