Wednesday, September 9, 2026
Google search engine
spot_imgspot_img

मनसे नेते राजू उंबरकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी, मारेगाव, झरी विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजु मधुकरराव उंबरकर हे आज २५ ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. वणी उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी ते मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे.

राजु उंबरकर नामांकन दाखल करताना विधानसभा क्षेत्रातील वणी , मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ता यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular