Wednesday, September 9, 2026
Google search engine
spot_imgspot_img

आज हास्य जत्रेचे आयोजन…

रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन….

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

उत्तम आरोग्य राहण्यासाठी दैनदिन जीवनात हसत राहणे हे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आज जैताई मंदिर येथे हास्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या लघु नाटिकेद्वारे रसिकांना हसून हसून करणारे हास्यविर कलावंत आपली कला सादर करण्याकरिता सज्ज झाले आहे.

वणी शहरातील प्रसिद्ध जैताई मंदिर प्रांगणात वनिता समाज मंडळातर्फे शारदा देवी उत्सवानिमित्त आज सायंकाळी 7.30 वाजता हास्य जत्रा व एकांकिका सादर होणार आहे, तरी या कार्यक्रमाला वणीतील सर्व स्त्री पुरुष लहान मुलं मुली वृद्ध यांनी हसून हसून लोटपोट होण्याकरिता सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular