Wednesday, September 9, 2026
Google search engine
spot_imgspot_img

दिवाळीचा आनंद द्विगुणित करा…

आमेर बिल्डर व डेव्हलपर तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

रो हाऊस व बंगलो उपलब्ध… आजच भेट द्या व आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करा…. वाजवी दरात उपलब्ध आहे…

सरस्वतीचा असावा ध्यास
लक्ष्मीचा असावा सदा वास
लक्ष दिव्यांची जीवनी आरास
उजळून निघावा प्रत्येकाचा क्षण खास…

पूजनाने लक्ष्मीच्या अखंड व्हावी आपणावर धनाची बरसात….
सदैव चांगल्या माणसांची असावी साथ…
निरामय आरोग्यदायी लाभावे आयुष्य…
उज्ज्वल व्हावे प्रत्येकाचे भविष्य…
दिव्याने दिवा पेटत जावा…
मंगलमयी हर क्षण व्हावा…

लक्ष्मी पूजनाच्या दिवाळी उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular