सोमय्या आयुर्वेद औषध महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

दिवाळीत दारी दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृध्दी नांदू दे.
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
शुभेच्छुक
सोमय्या व सावित्री देवी समूहा तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….








