

दिवाळीत दारी दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृध्दी नांदू दे.
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

शुभेच्छुक : श्री संजय खाडे, सौ संगीता खाडे, ईश्वर खाडे, धनंजय खाडे आणि परिवार





