Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

नाट्य कलावंतांसाठी आनंदाची बातमी…जैताई मंदिरात होणार सादरीकरण…

अभिवाचन नाट्यसहिता कार्यक्रम होणार…

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात नाट्यकलेला नवसंजीवनी प्राप्त झालेली आहे. अनेक वर्षांपासून विविध नाटके शहरातील कलावंत करत आहे. तसेच महिला नाट्य, बाल नाट्य, हास्य जत्रा, राज्य नाट्य स्पर्धा करताना दिसतात. नाटकातीलच एक भाग अभिवाचनाचा आहे.

चैत्र नवरात्री उत्सवानिमित्त जैताई मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज रसिक श्रोते व नाट्य कलावंतांन साठी विशेष अभिवाचन नाट्यसहिता आणि नात्यातील गाणी हा कार्यक्रम जैताई मंदिरात आज दिनांक ४ एप्रिल २०२५ ला सायंकाळी ठीक ७. ०० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व नाट्य कलावंत व रसिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular