प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे वणी शहराचे युवा नेते साकेत भुजबळराव यांच्या नेतृत्वात युवकांचा पक्षप्रवेश झाला.
वणी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला.

शहादाब मिर्झा , केफ खान, हर्षल कोल्हे व यांच्या मित्र परिवाराने युवा सेनेमध्ये मध्ये पक्षप्रवेश केला त्यावेळेस वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, वणी शहराचे युवा नेते साकेत अविनाश भुजबलराव, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, शहर प्रमुख सुधीर थेरे ,उपशहर प्रमुख उपशहर प्रमुख अजय चन्ने ,विभाग प्रमुख चंदू हस्तक , उपविभाग प्रमुख राहुल कोलते , शाखाप्रमुख अंकुश जोगी , शरद ठाकरे ,अनिकेत टिकले व समस्त शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





