Friday, July 24, 2026
Google search engine
spot_imgspot_img

जैताई मंदिरात नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिराचे आयोजन…

अनेक रुग्णांचे शिबिरा द्वारे केले नेत्र शस्त्रक्रिया…

AM न्यूज वृत्तांकन, वणी

मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा संकल्प घेऊन सामाजिक कार्य हाती घेतले आहे. वणी परिसर प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. परिणामी परिसरातील जनतेला डोळ्यांचे, दम्याचे आजार वाढले आहे. जनतेची सेवा करण्याच्या हेतूने सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात नेत्र, तपासणी,नेत्र शस्त्रक्रिया, व चष्मे वाटप शिबिर अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच इतरही आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे.

दिनांक २७ जुलै रोजी वणी येथील जैताई मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular