Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

ब्रेकिंग न्यूज : संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर शिवसेना उबाठा लाचं मिळाली उमेदवारी…

विरोधकांना जड जाणार निवडणूक… संजय देरकर यांचे वणी विधान सभा क्षेत्रात वर्चस्व….

AM न्यूज वृत्तांकन, वणी

संजय देरकर यांना शिवसेना उबाठा लाउमेदवारी जाहीर…

वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये कोणाला मिळणार उमेदवारी हा प्रश्न सुटला असून संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिवसैनिकांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विजयाचा गुलाल उधळण्याकरिता संजय देरकर तयार झाले आहे. नुकताच टीव्ही 9 या वृत्तवाहिनीवर 9 व्या क्रमांकावर पहिल्या यादीमध्ये नाव घोषित करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वणी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस वाढणार अशी चर्चा मतदार राजा करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular