Sunday, July 26, 2026
Google search engine
spot_imgspot_img

काँग्रेस चे संजय खाडे अपक्ष लढणार ? देरकर यांना आव्हान…

संजय देरकर यांच्या उमेदवारीला वणी काँग्रेसची तीव्र नाराजी….

प्रतीनिधी : आकाश दुबे, वणी

काँग्रेसचे संजय खाडे सांगलीचा “विशाल पाटील पॅटर्न” करणार का ? कांग्रेस पक्ष कडून दुसरी अशी माहिती येत आहे की काँग्रेस स्वंतत्र उमेदवार उभा ठेऊन मैत्रीपूर्व लढत घडवून आणू शकते. अशी सर्वत्र जोरदार चर्चा जनता मध्ये सुरू आहे. असे झाल्यास काँग्रेस कडून संजय खाडे, उबाठा कडून संजय देरकर, भाजपकडून संजीव रेड्डी बोदकुलवार , राजू उंबरकर यांच्या मध्ये चौरंगी लढत होऊ शकते. त्यामुळें काँग्रेस पक्ष संजय खाडे यांच्या बाबत काय भूमिका घेईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

संजय खाडे सारखा दमदार उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास संजय देरकर यांची विजयांची गणित बिगडू शकतात. यात तिळमात्र शंका नाही. संजय खाडे महाविकास आघाडीचा भाग समजून उबाठाचे संजय देरकर यांना पाठिंबा देणार की
संजय खाडे अपक्ष लढणार ? हा जनतेला पडलेला प्रश्न येत्या दिवसात लवकरच सुटणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular